Posts

कृष्ण विवरे (Blackholes)

Image
  कृष्ण विवरे ( Blackholes )        आपण सर्वांनी Blackhole हे नाव ऐकले असेलच. Blackhole ही अवकाशातील अशी वस्तु आहे , ज्याची गुरूत्वाकर्षण शक्ती इतकी जास्त आहे कि प्रकाश देखील त्यापासून सुटू शकत नाही. थोडक्यात आजूबाजूला येणारी प्रत्येक गोष्ट ती गिळंकृत करते. Blackhole ही अशी जागा आहे जिथे भौतिकशास्त्राचे सर्व नियम कार्य करणे थांबवतात.       अवकाशात अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दलचे शोध माणसाला अजूनही लागलेले नाहीत. काही गोष्टींबद्दल शास्त्रज्ञ केवळ गृहीतकं मांडत असतात. कालांतराने या गृहीतकांची सत्यता सिद्ध होते आणि मग त्याला मान्यता मिळते. अशीच एक अलीकडच्या काळात मान्यता मिळालेली संकल्पना म्हणजे ब्लॅक होल !       ‘ ब्लॅक होल ’ ला ब्लॅक-होल म्हणण्याचे कारण म्हणजे त्याचा ‘ काळा ’ रंग. ब्लॅक होल मध्ये आपण पाहू शकत नाही , आपण फक्त त्याचे परिणाम (Effects or results) पाहू किंवा अनुभवू शकतो. ब्लॅक होलच्या सभोवतालच्या क्षेत्राचे विश्लेषण केल्याने आपण त्याचे वातावरणावर होणारे परिणाम पाहू शकतो . ब्लॅक होल म...

मन आणि मनाच्या श्रेणी

Image
  मन आणि मनाच्या श्रेणी ( टिप : माझा ब्लॉग हा पुर्णपणे माझ्या विचारांवर अवलंबून आहे. ते सर्वांना पटलेच पाहिजे यासाठी मी आग्रही नाही. ) मनाचे मुख्यत्वे चार श्रेणी पडतात. पहिली श्रेणी म्हणजे बुद्धी. बुद्धी कायम युक्तिवाद करत असते , प्रत्येक गोष्टी वर उपाय शोधत असते. विज्ञानाने जी काही क्रांती केलीय ती फक्त अनुमानानुसार आणि सध्याच्या युगात ‘ अनुमान ’ हेच एक अतिमहत्वाचे मानले जाते. भौतिक गोष्टी बाबतीत आपण अनुमान लावू शकतो पण आपल्या जीवनक्रमाच्या बाबतीत ते तेव्हढं निकाल मिळवून देईल असे वाटत नाही. बुद्धी असणे हे एक जिवंतपणाचे लक्षण आहे. बुद्धी हे एक अवजार आहे. बुद्धी तेव्हाच काम करते जेव्हा तिच्यासोबत स्मृती असते. समजा , तुमच्या स्मरणात असलेल्या गोष्टी काढून टाकल्या तर तुमची बुद्धी तीची कितीही क्षमता असली तरी काम करू शकणार नाही. तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी स्मृती नसेल तर आपण मुर्ख वाटू शकतो. शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना एकत्र बसवून एखाद्या गोष्टीची परीक्षा घ्यायची ठरवली तर शहरी विद्यार्थी हुशार वाटतो कारण त्याच्याकडे जास्त माहिती असते आणि सोबतचा ग्रामीण विद्यार्थी कमी हुश...

मन , आत्मा आणि शरीर

Image
  मन , आत्मा आणि शरीर           ( टिप : माझा ब्लॉग हा पुर्णपणे माझ्या विचारांवर अवलंबून आहे. ते सर्वांना पटलेच पाहिजे यासाठी मी आग्रही नाही. )            ऊर्जा निर्माण करता येत नाही तसेच ती नष्टही करता येत नाही. ऊर्जेचे एका गोष्टीतून दुसर्‍या गोष्टीत रूपांतर होत असते. हे ब्रम्हांड म्हणजे ऊर्जेचे भांडार आहे आणि आपण त्या ऊर्जेचा एक (अतिसूक्ष्म) भाग आहोत .           पृथ्वी तलावर जन्म घेतल्यावर , आपल्यास भौतिक रुपात जे प्राप्त झालेले आहे ते म्हणजे आपले शरीर. आणि शरीर म्हटले कि मन आलं. पण आत्मा म्हणजेच मन का ? तर नाही. मन आणि आत्मा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.           ढोबळ शब्दात सांगायचे झालं तर , मन म्हणजे प्रवृत्ती , आकर्षण , प्रतिकर्षण , चमत्कार , समस्या , संस्कृती आणि विकृती.           मन , आत्मा , बुद्धी व शरीर यांचा विचार करता सामान्यत: आपण बुच...

अध्यात्म

Image
       अध्यात्म           अध्यात्म हे जन्म आणि मृत्यू संबधित नसुन , अध्यात्म म्हणजे अशी गोष्ट निर्माण करणे जी मृत्यू पण आपल्याकडुन  हिरावुन घेऊ शकत नाही. अध्यात्मिक साधना मृत्यू पासुन वाचण्यासाठी म्हणजे मृत्यू येऊ नये यासाठी केली जात नाही किंवा करायची नसते , तर मृत्यू च्या कारणासाठी म्हणजे पुन्हा जन्म न येण्यासाठी केली जाते. थोडक्यात जन्म – मृत्यू च्या फेरीतुन सुटका मिळवण्यासाठी केली जाते.     अध्यात्मिक प्रक्रिया जिवन संदर्भात नसते तर शरीराचा जन्म आणि मृत्यु संदर्भात असते. म्हणजेच अध्यात्मिक प्रक्रिया आपल्या बाबतीत असते जिथे जन्म व मृत्यू दोन्ही नसतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असं म्हणता येईल कि , अध्यात्मिक साधना करुन तुम्ही अशी गोष्ट प्राप्त करु शकता जी मृत्युपश्यात ही तुमच्याकडुन हिरावुन घेतली जाऊ शकणार नाही.     आपला जन्म या भुतलावर झाला , म्हणजे हे मानवी शरीर आपण ह्या पृथ्वी (धरती माता) कडुन घेतलेले कर्ज आहे. ज्याची मृत्यु वेळी आपल्याकडुन पुर्ण वसुली करुन घेतली जाते. परंतु जो पर्...

Mystery of Bermuda Triangle

Image
  बर्मुडा त्रिभुज (त्रिकोण)              बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा , पोर्तोरिको आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडून बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोण आकाराचा समुद्र प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९ , ०० , ००० चौ.किमी आहे.                        या त्रिकोणाविषयी अनेक गैरसमज आहेत. कारण या समुद्री प्रदेशात प्रवास करत असताना अनेक जहाजे आणि विमाने आकस्मिकरित्या बुडाली आहेत. म्हणुनच अनेक तर्क वितर्क लावले गेलेत. जसे कि भौतिक शास्त्राच्या नियमाविरुद्ध घटना घडणारा प्रदेश ; कृष्णविवरे ( black holes ) असलेला प्रदेश ; अनेक दुर्घटनांना अवकाशातील घटक कारणीभुत असल्याचाही समज आहे.  संशोधनात असं समोर आले आहे की ,  मुख्य करुन अपघाताचे कारण हे  होकायंत्रातील बदल हे होय. {  क्षितिज समांतर टांगलेली चुंबकसुची ,  पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर – द्क्षिण दिशेने स्थिर होते .  चुंबकसुची वापरुन दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास होक...

Today's Pandemic Situation and Students Career

  कोरोनाचा काळ आणि मुलांचे करीयर नमस्कार मित्रहो , सध्या कोरोना सारख्या रोगाची साथ सुरु असताना , आपण स्वतःची तसेच घरातल्यांची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. सरकार आपल्यापरीने, ही साथ रोखण्यासाठी वैद्यकिय सेवे सोबत संचारबंदी , जमावबंदी आदि कायद्याने जमतील तसे सर्व प्रयत्न करत आहेच. या कोरोना महामारीणे खुप काही आपल्याला शिकवले. पर्यावरणाच्या द्रुष्टीने बघायचे झाले तर , वातावरणात प्रदुषण कमी होवु लागलय. निसर्ग पुन्हा बहरताना दिसतोय .      माणसाचा गेलेला प्राण वगळता , आपण सर्व काही पुन्हा मिळवू शकतो. तरी देखील एक असे महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यामुळे समाजाचे खुप मोठे नुकसान झालेले आहे आणि अजुनही होत आहे , ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. कारण , पिढी घडायची असेल तर देशाची शैक्षणिक क्षेत्र चांगले असावे लागतेच. या महामारीचा खरा फटका बसलाय तो २०१९-२० पासुन शिकत असणार्‍या सर्व विद्यार्थी मित्रांना. कारण , ‘ प्रत्यक्ष शिक्षकांच्या पुढ्यात बसुण शिकणे ’ आणि ‘ ऑनलाईन शिकणे ’ खुप वेगवेगळ्या पद्धत्ती आहेत.    करीयर म्हटले की आधी शिक्षण आले. त्यात नोकरी मिळवणे आजच्...

CONSIDERATION OF GHOSTS

Image
                                                                      शोध भूताचा             ‘ भूत ’ म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या डोक्यात फक्त एकच विचार येतो , तो म्हणजे ‘ अतृप्त आत्म्याचा वावर ’! अशी गोष्ट जी कुणीही पाहू शकत नाही . गम्मतीशीर बाब  म्हणजे काही लोकांना फक्त रात्रीची दिसणारी गोष्ट ! थोडक्यात , आत्तापर्यंत ज्या आपण ऐकीव गोष्टी ऐकल्यात त्याचा अनुभव न घेताच फक्त थोरांचा अपमान नको म्हणून मनामध्ये जे भीतीचे सावट निर्माण करून ठेवले ते म्हणजे ‘ भूत ’. मग तो माणूस सुशिक्षित असो किंवा अशिक्षित त्याच्या मनातील भीती , ‘ भूत ’ या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवायचा ( ? ) हे ठरवते.      श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या अशा दोन गोष्टी आहेत , ज्या आपल्याला जगाचा खरा शोध घेण्यास अडथळा निर्माण करणार्‍या आहेत. देवावर जो विश्वास ठेवला जात...